Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rohit Hivarkar

Others

3  

Rohit Hivarkar

Others

पक्षांतर

पक्षांतर

1 min
375


कोण कोणत्या पक्षात जाईल , सांगता येत नाही

कोण कुठ स्वार्थ साधेल , सांगता येत नाही 

स्वाभिमान वगैरे ह्या तर, सांगायच्या गोष्टी आहेत 

कधी विकतील स्वतः ला, सांगता येत नाही. 


लगबग निवडणुकीची , सुरु झाली आता 

कोण कुठ थांबेल , सांगता येत नाही 

नेहमी जनतेला वेडात काढणारे हे 

 कधी निघतील वेडात , सांगता येत नाही 


हल्ली वा-याच्या दिशेन, निघतात हे 

कधी बदलेल दिशा वा-याची, सांगता येत नाही

इकडून तिकडे नावेत, उड्या मारतात फक्त

कधी डूबतील स्वतः, सांगता येत नाही 


Rate this content
Log in