STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

फुलापासून

फुलापासून

1 min
225

फुलापासून कळीपर्यंत

निखळ वाहणाऱ्या झऱ्यापर्यंत

थुई थुई नाचणाऱ्या मोरापर्यंत

झाडांवर, वेलीवर फुलणाऱ्या

फुलापर्यंत आपली मैत्री जपायची आहे..


Rate this content
Log in