फर्जंद
फर्जंद
1 min
2.8K
शिवाजी महाराजांची यशोगाथा क्षत्रुने ने देखील टेकला माथा
फर्जंद असा रुबाबदार त्याच शरीर डौलदार
चेहऱ्यावर हास्य आणि त्याचा दिमाख गढ़ जिंकन्याच रहस्य
प्रसाद ओक चा मिश्किल अंदाज
आणि त्यावर महाराजांचा साज
मन भरून येणारे काही क्षण
जे जिंकून घेतात सर्वांच मन
अप्रतिम अश्या व्यक्तिरेखा
अप्रतिम अस संगीत
याचा शेवट म्हणजे स्वराज्याची जीत
फर्जंद कोंडाजी सारखा मर्द मराठा होने नाही
मृण्मयी ची थसकेबाज अदा आणि अशी मराठी मुलगी होने नाही
ऐसा चित्रपट होने नाही
असा युद्धपट होने नाही
