Hemlata Meshram
Others
वाटे मजला मेघ दाटू लागले
मोरपंख खुलून डोलू लागले
लाजाळू पावसाच्या भेटीस लाजू लागले
गवताची कोंब टोंगून पाहू लागले
वाऱ्यासंग झाडे नाचू लागले
पहिल्या सरीची वाट सारे बघू लागले
भिरभिर
नकळत
रात्र
तार
रोज
विश्वास
होकार
जोड
गुलाब
पाखरू