पावसाची चारोळी
पावसाची चारोळी
1 min
1.1K
निळ्याशार आभाळात
मेघ दाटले काळेकुट्ट।
धरणी पण मनातुन
झाली असेल खाट्टू।।
