STORYMIRROR

Rishita Prabhu

Others Children

3  

Rishita Prabhu

Others Children

पाऊस - माझा मित्र

पाऊस - माझा मित्र

1 min
211

पाऊस हा माझा मित्र भरभर येतो,

जेव्हा पण येतो खूप खूप आनंद होतो.

रात्री पाऊस पडतो, हिरा मोती असतो.


आजी जेव्हा फिरायला जाते, तेव्हा थंडगार असते,

पावसाच्या धारात मी पेपर बोटी सोडते.

पावसाच्याा वाहत्य पाण्यात ते इकडे तिकडे फिरते.


पावसाच्या साचलेल्या पाण्यात मी धपकन उडी मारते,

पाणी सगळीकडे उडते आणि आजी मला ओरडते.


मी चिंब पावसात भिजते, मम्मी मााझे डोके पुसते.

गरम गरम चहा आणि भजी खायला देते,

आणि मी ते सफाचट करते.


असा हा माझा मित्र आहे,

कधी तू परत येणार त्याची मी वाट बघते.


Rate this content
Log in