शाळा रे शाळा
शाळा रे शाळा
1 min
221
शाळा रे शाळा
तुझ्यात बसलेली मुले, किती शहाणे
आमच्या teacher घेतात कधी कधी गाणे
सगळ्या क्लासमध्ये असतो एक monitor
आणि आमची गणिताची teacher आहे live calculator
आज मी लिहीत आहे ही मराठी कविता
कारण आमची मराठी शिक्षिका शिकवते छान छान कविता
आमची इंग्रजी Teacher आहे खुप छान
आणि आमची P.T. teacher सांगते हलवायला मान
आमची science teacher दाखवते आम्हाला experiments
आणि ते असतात नेहमी different different
आम्हाला आवडतो Swimmingचा class
आणि तो असतो सगळ्यांना खुप खास
आमची Art Teacher शिकवते आम्हाला विविध कलाकृती
आणि त्याचामुळे मी रंगवली गणपतीची छान मूर्ती..
