पांगळ
पांगळ
1 min
467
पानगळ सुरवात
आशा नव पालवीची
मनातील संकल्पना
नवी दिशा मिळायची
साथ देते तनमन
शिशिरात गळायची
पानगळ होते जेव्हा
कात जाते आयुष्याची
अनुराग तुझा माझा
होता आयुष्यात संग
तुझ्या विना आता नाही
प्रेम वर्षावचा संग
पानगळ सांगे गूज
कानी माझ्या एकांतात
तुझा नी माझा विरह
वाढो प्रेम अंतरात
