STORYMIRROR

अश्विनी टिळक

Others

3  

अश्विनी टिळक

Others

ओळख

ओळख

1 min
183

नाही तू अबला आहेस तू सबला

समजून घे ,जाणून घे, ओळख तू स्वतःला !


स्त्री पुरुष या भेदा पालिकडे जाऊन

स्वतंत्र व्यक्ती म्हणून, ओळख तू स्वतःला !


शोध घे आणि जागव तुझ्या अंतर्मनाला

नको चिरडू अस्तित्वाला, ओळख तू स्वतःला !


एकच दिवस का हवा सन्मान करायला ?

तुझेच आहे आयुष्य मन मुराद जगायला ,ओळख तू स्वतःला !


Rate this content
Log in