Vinayak Hilage

Others

3  

Vinayak Hilage

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
33


मनाला ओढ पावसाची

कधी सांगता ऊन्हाची

लाही झाली अंगाची

रीघ लागली घामाची

धावपळ उडाली श्वासांची

रंगली चर्चा गर्मीची

कमतरता भासली पाण्याची

कधी क्रुपा निसर्गाची

भांबेरी उडाली जिवांची

स्वप्ने पडली सरींची

नको आराधना देवांची

कामे खोळंबली शेतीची

समजुत कशी काढायची

आतुरलेल्या या मनाची

वाट मोकळी केली भावनांची

नेहमी मला ओढ पावसाची


Rate this content
Log in

More marathi poem from Vinayak Hilage