STORYMIRROR

Hemlata Meshram

Others

4  

Hemlata Meshram

Others

नवरा

नवरा

1 min
497

कपाळी चंद्र कुंकवाचा

डोक्यावर बसवतो तुला

मंगळसूत्र नावाचा तुला

तू शोभतो नवरा माझा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Hemlata Meshram