निरोप
निरोप
1 min
265
निघालास बाप्पा, सांभाळून जा
बांधलेली शिदोरी घेऊन जा
जाता जाता मागे बघत जा
लेकरांना तुझ्या आठवत जा
तुझी पण वाट पाहतंय कोणी
समजून आमच्या डोळ्या आलंय पाणी
पाण्यातून वाट काढत जा
परतीचं वचन देऊन जा...
