निघून गेलेली....( चारोळी.)
निघून गेलेली....( चारोळी.)

1 min

11.7K
निघून गेलेली वेळ
सांगते अनुभव आलेला !
कटू गोष्टींना टाळून
शिकविते नवे जगायला........