STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

नातं

नातं

1 min
187

माझ्या मनाचं जोडलंय मी

नातं फक्त तुझ्याशी..

तुझ्या नावाची जपतोय माळ मी

आता रोजच माझ्या नावाशी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन