STORYMIRROR

Avinash Khare

Others

3  

Avinash Khare

Others

मंगळ सूत्र

मंगळ सूत्र

1 min
203

मंगळ सूत्र म्हणजे स्त्री चा सौभाग्याचा अलंकार।

मंगळ सूत्र म्हणजे सौभाग्याचे द्दोतक।

मंगळ सूत्र म्हणजे नवरा बायको चं पवित्र नात

मंगळ सूत्र म्हणजे आयुष्य भराची साथ।।01

मंगळ सूत्र म्हणजे संसाराची सुरुवात

मंगळ सूत्र म्हणजे मर्यादाचे पालन।

मंगलसूत्र म्हणजे हिंदुत्व चे प्रतिक।

मंगळ सूत्र म्हणजे एकसूत्री एकवचनी बंधन।2

मंगळ सूत्र म्हणजे जवाबदारीचे पुढचे पाऊल।

मंगळ सूत्र म्हणजे गळ्याची शोभा वाढ़विनारे आभूषण।

मंगळ सूत्र म्हणजे संस्कराचे भान।

मंगळ सूत्र म्हणजे चारित्रचे रक्षण।03।

मंगळ सूत्र म्हणजे डायमण्ड असो

चाँदीच किंवा काळ्या मण्याचे साध 

पण हे आहे सात जन्माचे नात

मंगळ सूत्र म्हणजे स्त्रीचा स्वाभिमान

अभिमान।


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை