मनातला पाऊस...( चारोळी.)
मनातला पाऊस...( चारोळी.)
1 min
2.8K
मनातला पाऊस साद घाली
मुरूडच्या सागरकिनाऱ्यावर!
खेळू, बागडू अन् मौज करू
साऱ्या सवंगड्यांबरोबर...
