मन माझे मृगजळ
मन माझे मृगजळ
असाव कुनी तरी त्याकडे मनमोकळे पणे व्यतीत व्हाव.अरे मना असाव कुणतरी जे निःस्वार्थ असाव.
दिवसभर गुंतूनी एकटा कुठे तरी व्हावस वाटत व्यक्त कुठेतरी. अरे मना असाव आपल अस कुणीतरी.
हवे हवे से वाटे मनाला जे जे काही ते ते व्हावे खरे कधी तरी. ज्या समोर व्हावे खुलासा कधी तरी अरे मना असाव आपल अस कुणी तरी.
ना मोह ना माया ना चंचल मन फक्तं असावी आपलुलकी समजूतदारपणाच्या भावनेची दरवळतो मनी तो ही सुगंध कधी तरी.हवे हवे से वाटे रे मना आपले असे कुणीतरी.
हरूनी मन कुणासाठी तरी तो ही समजेन मजला कधी तरी.निर्मळ असो मन त्याचे ही अशी हि येते भावना मणी कधी तरी.. हवे हवे से वाटे रे मना मजला माझे कुणी तरी.
ठेऊन मनी भावना.. त्यातही गुंतुनी कुणासाठी कधी तरी काय माहिती तो हि समजत असे मजला स्वार्थी कधी तरी. तरी हि वाटे रे मना आपले असे कुनी तरी.
कुणा साठी, का, कशासाठी, ठेऊनी मनात भावना जगतोय मी कशासाठी! काय माहिती काळ दाखवेल मजला स्वार्थी झालास तू स्वतः साठी केव्हा तरी. काय महिती रे मना तरी हि वाटे हवे आपले असे कुणी तरी.
लाऊनी तर्क स्वताच्या विचारांचा तो हि समजेन कधी तरी होते आपले असे हवे असणारे आपले असे कुणी तरी जे निःस्वार्थ होऊनी जगत होते माझ्यासाठी कधी तरी
