STORYMIRROR

Piyush Khandekar

Others

4  

Piyush Khandekar

Others

मळा..!

मळा..!

1 min
487

दारी उभा प्राजक्त 

अंगणी स्थिर शेवंता..

आडोशाला मोगरा

एका कोपऱ्यात लता..

शांत, दृढ निश्चयी चाफा

लाजरी बुजरी बकुळा..

घरभर लयलूट सुगंधाची

तरी ओस अत्तराचा मळा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन