STORYMIRROR

Anagha Paigude

Others

3  

Anagha Paigude

Others

मैत्री

मैत्री

1 min
115

वाटे सर्वांना मैत्री म्हणजे केवळ भरमसाठ नात्यात add झालेले आणखी एक नाते

पण

मैत्री म्हणजे आहे एक गोड बंधन 

एक मेकांना समजून घेणारे

मैत्री म्हणजे आंबट गोड बंधन

कधी वाद घालणारे तर कधी हसवणारे 

मैत्री म्हणजे अनोखे बंधन

काही वेळा रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरणारे

कधी मैत्री म्हणजे अल्पायुषी बंधन

अर्ध्या वाटेत साथ सोडणारे

तर कधी आहे दीर्घायुषी बंधन

शेवटपर्यंत सोबत असणारे

मैत्री म्हणजे अतूट बंधन

जसे तुझे अन माझे


Rate this content
Log in