मात करू.....!!!
मात करू.....!!!
1 min
11.6K
कोविड विषाणूचा (ओळीत ७ वर्ण)
जोरदार दणका
जगाला घातलाय
कोरोनाने विळखा
लक्षणांची चर्चा (ओळीत ६ वर्ण)
स्वच्छतेचा गंध
प्रत्येकाचे तोंड
मास्कमध्ये बंद
औषध नाही (ओळीत ५ वर्ण)
नाहीच लस
संसर्ग टाळ
घरात बस
स्वच्छतेचा (ओळीत ४ वर्ण)
मार्ग धरू
रोगावर
मात करू
रोगावर
मात करू