"माणूस "
"माणूस "
1 min
3
सारेच काही बदलले
पूर्वी चा माणूस हा माणूस राहिला नाही
आज सारखा बदललेला प्राणी पाहिला नाही
पूर्वी सारखा अशिक्षित सुसंस्कृत माणूस राहिला नाही
आज सारखा सुशिक्षित कृसंस्कृत माणूस राहिला नाही
पूर्वी सारखा कळपाने माणूस राहिला नाही
आज सारखा एकलकोंडा माणूस पाहिला नाही
पूर्वी सारखा माणूस वाचणारा माणूस राहिला नाही
आज सारखा पुस्तक वाचणारा माणूस पाहिला नाही
पूर्वी माणूस म्हणून जन्माला आला देव म्हणून गेला
आज देव म्हणून आला दानव म्हणून राहिला नाही