STORYMIRROR

Narsing Sonare

Others

3  

Narsing Sonare

Others

*माझ्या गावाची दिवाळी*

*माझ्या गावाची दिवाळी*

1 min
331

माझ्या गावाची दिवाळी

दिवा वातीने सजली

वसुबारस दिवशी

गोधनाची पूजा केली


माझ्या गावाची दिवाळी

दान धर्माने वाहिली

गोरगरीबांचे डोळे

आनंदाश्रूने भरली


माझ्या गावाची दिवाळी

ह्या रांगोळीने रंगली

रंगबिरंगी फराळी

थाळ्या इथे ग सजली


आल्या ह्यागावाच्या लेकी

भाऊबीजेच्या दिवशी

माझ्या गावाची दिवाळी

साजरा झाली ही अशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन