STORYMIRROR

Narsing Sonare

Others

3  

Narsing Sonare

Others

माझं मोठं धन

माझं मोठं धन

1 min
288

माझं शिक्षण 

  माझं मोठं धन

दिलं मला ते

  आई वडिलानं


म्हणे मला आज

  घ्यावे शीकूनी

उद्या नाय 

  शिकविणार कुणी


माझे देव तुल्य

  आईवडील

दिली शिदोरी

  मला अनमोल


जन्मो जन्मी मिळो

  असे मा बाप

भाग्यशाली नंदू

   जगात खूप


साहित्याला गुण द्या
लॉग इन