माझं प्रेम
माझं प्रेम
1 min
250
माझं प्रेम तिच्या मनावर पुरलं होत फार
माझ्यासाठी तीच प्रेम उरल नव्हतं यार
मी झालो दिवाना तिचा पण ती
झाली माझ्या डोळ्यासमोर
दुसऱ्याची दिवाणी यार