Jyoti durge
Others
सगळ्यांची वेगळी देहबोली
मराठी लयभारी मायबोली
सातासमुद्रऻपार भाषा चालली
अटकेपार झेंडे रोवली
माय मराठी माझी माऊली
मी मराठा माय मराठा बोलली
मराठी परंपरेची घनदाट सावली
जगा माय मराठीची महिमा दावली
ग्रामीण भारत
माझी मायबोली
माझा छंद