Jyoti durge
Others
आहे वेगळा माझा छंद
तो जपण्या मिळतो आनंद
वाचनात होते मी बेधुंद
सत्विचाराचा पसरे चौफेर सुगंध
पुस्तक आयुष्याचे मुग्धकंद
करिती रसग्रहण तो गुलकंद
पुस्तके माझे मैत्रगंध
हाच मिळतो मजला परमानंद
ग्रामीण भारत
माझी मायबोली
माझा छंद