STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

माझे गुरु..

माझे गुरु..

1 min
313

लिहायला शिकवलं तुम्ही

वाचायला शिकवलं तुम्ही...


खेळायला शिकवलं तुम्ही

चुकलं तर आम्हा

रागावलात तुम्ही..


छडीचा मार आम्ह खूप वेळा दिला तुम्ही

पण प्रेमाने पुन्हा जवळ करून

समजावून सांगणारे तुम्ही..


तुमचे उपकार मानावे तेवढे कमी

कारण लेखणीची खरी ताकत

आम्हा दिलीय तुम्ही...


तुमचा मान सन्मान असेल

कायम आमुच्या ध्यानी मनी..


आमच्या जीवनाला कलाटणी 

देणारे गुरुवर्य फक्त आणि फक्त तुम्ही..

फक्त आणि फक्त तूम्ही...


Rate this content
Log in