माझा भारत
माझा भारत
1 min
2.7K
सावली पाहिजे सगळ्याना।
पण झाड कोणी लावेना।
जिंकून प्रथम यायच
आहे पण मेहनत घेत नाही।
सरकार ला दोष देत आहे
पण आपण काही करत नाही।
गरीब आणखी गरीब
आणि श्रीमंत आणखी श्रीमंत।
असा हा माझा भारत।
