माजा दादा
माजा दादा
1 min
1.2K
खट्याळ आहे खोडकर आहे
सतत अल्लड खेळणे
घरात सदैव याचा राडा
आईने धरता काठी हाती
धपाटे खाणारा माजा दादा
सतत काढतो माजी खोडी
त्याला हवा नुसता आमरस
मला देतो नुसत्या फोडी
करता मी आईला कटकट
हळूच येऊनि काढतो चिमटा
पसरत मी आकांताने रडू
खातो धपाटे माजा दादा
आहे मोठा शूर बहादूर
पण नुसताच फुसका
पाल दाखवून मला घाबरवणार
मलाच अनधारात पाहून ओ र ड नारा
माजा खट्याळ नाटकी दादा