माहेर
माहेर
1 min
224
आईच्या ऊबदार कुशीत अजून काही दिवस झोपू दे रे मला...
बाबाच्या मायेच्या छत्राखाली पुन्हा काही दिवस हसू दे रे मला ...
परत तुझ्या संगे संसाराचा गाडा ओढण्यासाठी ...
सासरी परतायचेच आहे ...
स्वतःला विसरून... जगायचंच आहे ...
आई बाबा ची लाडकी बनून ..अजून काही दिवस माहेरी राहू दे रे मला ...
पुन्हा एकदा.. बालपणीचं आयुष्य जगू दे रे मला...
