STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

कविता

कविता

1 min
232

पाठव रे एखादी कविता

मला छानशी वाचायला

असतील त्यात दुःख

मी वापरेन त्यांना माझे अश्रू सजवायला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन