STORYMIRROR
कविता
कविता
कविता
कविता
काळजातले घाव
बोलते कविता
मनातले दुःख
मांडते कविता
आनंदाची उधळणं
करते कविता
कोंडलेल्या भावनांना
वाट मोकळी करून
देते कविता
माझ्या मनाची
तुमच्या मनाची
घालमेल उकलिते
कविता उकलिते कविता...
More marathi poem from Jyoti deepak Suryawanshi
Download StoryMirror App