क्रांतीसूर्य...( चारोळी.)
क्रांतीसूर्य...( चारोळी.)
1 min
397
शिक्षणाचे महत्त्व ज्यांनी
सांगितले साऱ्याच समाजात !
असा क्रांतीसूर्य पुन्हा
होणे नाही या जगात...
