कोव्हीड 19
कोव्हीड 19
1 min
294
जगण्याचा करून अट्टाहास
गो करोनाचा ठेऊ ध्यास
मास्क लाऊन फिरणे जरी
सॅनिटायझर खिशात ठेवी
भारतीय संस्कृती भारी
शेकहॅन्ड सोडून नमस्कार करी
आईसक्रिमला देऊ नकार
गरम पदार्थांना देऊ होकार
जमावाचे ठिकाण टाळून
थांबवू रोगाचा प्रसार
दिसता लक्षणे सर्दी खोकला
करा उपचार दाखवून डॉक्टरला
भीती पेक्षा संयम पाळूया
कोव्हीड 19 ला पळून लावूया
जगण्याचा करून अट्टाहास
गो करोनाचा ठेऊ ध्यास
