STORYMIRROR

uma dixit

Others

3  

uma dixit

Others

कोरोना

कोरोना

1 min
8

भले भले घाबरवतेस कोरोना तू....

जळी स्थळी ध्यानीमनी स्वप्नी तू...

एक मच्छर आदमी को येडा बनाता...

कोरोना तुझीच चर्चा सर्वत्र येता जाता..

बर्डफ्यू केला होता कहर टाॅमिफ्यू पेटंट.. 

कंपनी होती बुडाली शेअर्स गेले गडगडून..

प्रगतशील आपण परी अंधश्रध्दा ठासून...

एका रात्रीत सॅनिटायझर मास्क गेले संपून.

असेल ही चाल मंदीच्या सावटावरची..

परी घेवू काळजी रोज हस्तांदोलन टाळून

नमस्कार करू दूरूनच हिच खरी शिकवण

रोजचा शेअरबाजार व्यवसाय देतोय ऋण 

हातावर हात ठेऊन बसतोय का आपण?

निसर्गाची किमया येईल ऊन जाईल धूवून

घेवू काळजी स्वतः निसर्गाचं देणं आपण

जपू संस्कृती नको भूलथापा आमंत्रण

तनमन शुध्द विचार शुध्द आचार  

 कोरोना कहर शिकवी मानूसपण

उठता गरम मिठपाण्याच्या गुळण्या

दूध गरम पाणी गरम चहा गरम

आहार सुग्रास फळभाजी ग्रहन

नाक तोंड डोळे हात असूद्या संरक्षण.


Rate this content
Log in