STORYMIRROR

Aarti Ayachit

Others

3  

Aarti Ayachit

Others

कोरोना लावू या दिवा - एकात्मकतेचा

कोरोना लावू या दिवा - एकात्मकतेचा

1 min
276

तुम्ही सर्व आमच्यापासून लांब नाहीत

आणि आम्ही सर्वजण मनापासून जवळ असून एकत्र आहोत           

सगळ्या पिढ्यांचे रक्षण करू या

दूरूनच मैत्री निभावून मिसाल कायम करू या

तरच आमची मैत्री सुखरूप नांदेल  

सगळे मिळूनजीवनावर प्रेम करू या

कठीण परीक्षेचा ह्या प्रवासात

आपण सर्व बरोबरच आहेत हे धीर देऊ या

आपल्या घरातूनच तुम्ही आठवण करा सर्वांची

आपण घरातूनच मनाने सकारात्मक राहून  

लावू या शांततेचा दिवा

आणि करू या प्रार्थना सर्वेजण मिळून त्या परमेश्वराला सर्वांच्या आरोग्यासाठी

म्हणूनच जर आम्ही सर्व घरी सुरक्षित आणि निरोगी राहून हाथ जोडू या

तर कोरोनासारखे वायरस पण जाईल पळून आमच्या भारतातून

लवकरच आपला देश कोरोनाने मुक्त होऊन निरोगी होणार.

होईल आरोग्यदायी आयुष्याची नवीन सुरुवात.


Rate this content
Log in