STORYMIRROR

Sumedha Sawant

Others

3  

Sumedha Sawant

Others

कला

कला

1 min
189


अंगी आपुल्या कसब असावे त्यालाच सर्वजण म्हणती 'कला'

साहित्याचा केद्रंबिदू हा,चित्रापाशी थोडे थांबू।

विकास साधूया बालबुध्दिचा,चित्राजवळी थोडे थांबा

श्रवण,भाषण,वाचन,लेखन,सारे मिळते या चित्रातून

चित्रकला नाही सान,लाभ देई ते बघ महान

विचारशक्ती दृृृढ होई, कल्पनाशक्ती पुढे जाई।

संपत्ती आपुल्या या कलेची, गोडी वाढविते अभ्यासाची

बालक जेव्हा काढेल चित्र,अभ्यासाचा मग बनेल मित्र


Rate this content
Log in

More marathi poem from Sumedha Sawant