कीव येते...( चारोळी.)
कीव येते...( चारोळी.)
1 min
408
नाही होत वाईट कुणाचे
रस्त्यावर लिंबू - मिरची फेकून !
कीव येते अशांची
त्यांची अंधश्रद्धा बघून...
