STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

काय रे गुन्हा

काय रे गुन्हा

1 min
173

डोळ्यातील अश्रूगंगा 

वाहतंय कधीची

कोण आपलं,कोण परकं

पाहतंय कधीची

तोल मोल आपल्यांचा

चालू आहे तिचा

सोडवता सुटत नाही

कालवा मनीचा

गुंता गुंती विचारांची

गुंतत आहे पुन्हा

मन ओरडून विचारे

माझा काय रे गुन्हा


Rate this content
Log in