Piece Of Doggerel
Others
आकाशातील बदलते रंग
जणू सांगू पाहतात मला काही
बदलत्या रंगान प्रमाणे
आयुष्य ही बदलून गेले असे काही
संपता संपत नाही मनाचा हा खेळ
तूच सांग कशी घालवावी ही ऐन कातरवेळ
माय मराठी
आव्हानंचा लढा
ते दिवस
आठवण
त्या हवेतील त...
कातरवेळ