कामगार दिन
कामगार दिन
1 min
226
गिरणी ,मिल,कंपनी जिथे-तिथे.
कामगारांविना नाही चाले ...!
रात्र पाळी नि दिवस पाळी.
हेच दिनक्रम वेळापत्रक ...!
अधिक परिवारापेक्षा नोकरीला.
माननारी नोकरदारवर्ग ..!
घामाचं पाणी करणारी.
आम्ही चाकरमानी...!
नाही गर्व ना अभिमान पण.
आहे आम्ही देशाची शान...!