STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

जपायची आहे..

जपायची आहे..

1 min
208

हिरव्यागार गवतावर पडून पडणाऱ्या

दवबिंदूपर्यंत

मैत्री आपली आकाशातील चांदण्यापर्यंत

मैत्री आपली निसर्गापर्यंत

अन ज्यानी ही सृष्टी निर्माण केली

त्या भगवंतापर्यंत..

आपली ही मैत्री जपायची आहे..


Rate this content
Log in