STORYMIRROR

Rajjak Shaikh

Others

2  

Rajjak Shaikh

Others

जिवनगाठ

जिवनगाठ

1 min
2.6K


आताच जाहली वर्षे साठ

बहरली तुझी-माझी जन्मगाठ

चारित्र्यवान आयुष्याचा

रंगला रंगात सारीपाट

अशा धुंद सांजवाती

अजुनही घट्ट होती नाती

ओढता रेशमी जन्मगाठ

बहरती रोज रम्य राती 


Rate this content
Log in