जीवन प्रवाह
जीवन प्रवाह
1 min
307
या दुनियेत कोणीतरी रोज येतं तर कोणीतरी आपल्याला सोडून जात.
यालाा कधीच कोणी थांबवु शकत नाही.
ही जगाची रीत आहे त्याला कोणीच अडवूूू शकत नाही .
जगायचंं कसं हे मात्र हे आपल्या हातात असतं.
अडथळे नेहमी येतातच,
धीरानेेेेे सामोरे त्यांना जायचं असतं .
परीक्षाही देवालाही चुकली नाही,
आपण तर साधे माणस आहोत.
कठीण काळातही शिकून त्याने आणखीन बळकट व्हायचं असतं.
आत्महत्या हा पर्याय नाही,
आत्मरक्षण हे करता आलं पाहिजे.
आयुष्य कितीही असो. पण,
प्रत्येकाला तेेे भरभरून जगता आले पाहिजे.
