झोपडी कां...( चारोळी.)
झोपडी कां...( चारोळी.)
1 min
451
काटक्यांची झोपडी कां असेना
तिला हवे छोटेसे अंगण !
सडासमार्जन होऊन अंगणी
दिसावे लख्ख चंद्र चांदण...
