STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

जगणं

जगणं

1 min
256

माझं जगणं आहे गं

असंच तुला पाहण्यात

ओंजळीतला एक हात माझा

अन देवाला फुलं वाहण्यात


Rate this content
Log in