जडभारी ओझे
जडभारी ओझे

1 min

499
जडभारी काळजाहूनी
ओझे तूझ्या साठवणींचे
नाजूक डोळे हे भार वाही
आसवे तुझ्या साठवणींचे
जडभारी काळजाहूनी
ओझे तूझ्या साठवणींचे
नाजूक डोळे हे भार वाही
आसवे तुझ्या साठवणींचे