जात होतो रस्त्यावरूनी
जात होतो रस्त्यावरूनी
1 min
2.8K
जात होतो रस्त्यावरूनी
वास आला गजरातुनी
पाहिले मी वळूनी
होती ती माझीच रागीनी
