Sayali Sathvilkar
Others
अशीच गेली हयात सारी
कथा असे हीच जीवनाची....
करायचे ते कधी न जमले...
नको नको ते करून झाले....
हसून झाले, रडून झाले...
भले बुरे ओळखून झाले.....
आता निघू द्या मला सुखाने....
बरेच माझे जगून झाले.....
किनारा
कारावास
Online Offlin...
हयात....