STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

हुरडा पार्टी (चारोळी)

हुरडा पार्टी (चारोळी)

1 min
845

कणीस भरले दाण्यांनी की

आठवण येते हुरडा पार्टीची

चारचौघे जमतात शेतावर

अन् मजा घेतात नव्या नव्हाळीची


Rate this content
Log in